-
☰
हरियाणा: "बाप" फाउंडेशन में विनोद खोब्रागड़े एकमत से चंद्रपूर जिला अध्यक्ष चुने गए
- Photo by : social media
संक्षेप
हरियाणा: रोजी "बाप" फाऊंडेशन तर्फे, तथा सामाजिक संस्था प्रतिनिधी चिंतन बैठक, नागपूर येथील रवी भवन सिव्हिल लाइन नागपूर येथे विभागीय स्तरावर माहितीचा अधिकार कार्यकर्ता ची निवड सभा आयोजित करण्यात आली, त्यामध्ये विनोद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा यांची चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदावर एकमताने निवड करण्यात आली,भारतीय संविधानाची फोटो प्रत, सन्मान चिन्ह, गौरव प्रमाणपत्र,व माहीतीचा अधिकाराचे पुस्तक माननीय लोखंडे सर "बाप" फाऊंडेशनचे अध्यक्ष, मुंबई, माननीय डि.वाय.एस.पी. पुरुषोत्तम चौधरी तथा ऍन्टी करप्शन ब्युरेचे साहेब सेवावृत्त, नागपूर, तसेच माननीय नायब तहसीलदार लांजेकर साहेब सेवावृत्त, भंडारा ,श्री. सुरेश दुरुगकर गोंदिया व श्री.विठोबा ध्यानधन साहेब नाशिक ,श्री.शंकर सलोडकर व इतर पदाधिकारी यां मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यत आले।
विस्तार

लवकरच दुसरी बैठक अमरावती विभाग,संभीजीनगर, विभाग आणि मुंबई ला होनार आहे। माहीतीचा अधिकाराचा कायदा बाबत विनोद खोब्रागडे वरोरा यांच्या सह अनेक मान्यवर मंडळी यांनी सखोल मार्गदर्शन उपस्थित कार्यकर्त्यांना केले आहे। भ्रष्टाचार मुक्त, भारत, महाराष्ट्र, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत,करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते,या "बाप फाऊंडेशन" मध्ये सहभागी होऊ शकतात, फक्त इच्छा शक्ती पाहिजे। विनोद खोब्रागडे,जबाबदार व जागृत नागरिक, तथा कायद्याचे विद्यार्थी तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक तथा लोकसेवक तथा प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा RTI जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर।
उत्तर प्रदेश: राष्ट्रीय पहलवान अमरजीत यादव ने जाति और धर्म आधारित विवादों पर कड़ा संदेश दिया
छत्तीसगढ़: अंशुमन पटेल को अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा जिला अध्यक्ष किया गया नियुक्त
उत्तर प्रदेश: मंडलायुक्त राजेश प्रकाश ने विकास कार्यों का किया निरीक्षण
छत्तीसगढ़: जनगणना 2027 हेतु दो दिवसीय जिला स्तरीय प्रशिक्षण हुआ शुरू
छत्तीसगढ़: एसईसीएल आमगांव परियोजना से ग्रामीण युवाओं को नियुक्ति पत्र वितरित
छत्तीसगढ़: मुख्यमंत्री ग्रामीण बस योजना के तहत मोहनपुर–बैकुंठपुर नई बस सेवा शुरू