-
☰
हरियाणा: महात्मा दिवसानिमित्त ऐतिहासिक पुतळ्यास अभिवादन, विविध मान्यवरांची ने भी दर्ज कराई उपस्थिती
- Photo by : social media
संक्षेप
हरियाणा: सत्यशोधक समाज प्रतिष्ठाण, महाराष्ट्र राज्य व महात्मा फुले द्वि शताब्दी जयंती उत्सव समिती नाशिक आयोजित महात्मा दिवस गणेशवाडी, नाशिक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हस्ते उदघाट्न झालेल्या ऐतिहासिक व भारतातील दुसऱ्या पुतळ्यास अभिवादन करून साजरा करण्यात आला।अँड प्रकाश काळे, अंबादास खैरे व शंतनू शिंदे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला।
विस्तार
हरियाणा: सत्यशोधक समाज प्रतिष्ठाण, महाराष्ट्र राज्य व महात्मा फुले द्वि शताब्दी जयंती उत्सव समिती नाशिक आयोजित महात्मा दिवस गणेशवाडी, नाशिक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हस्ते उदघाट्न झालेल्या ऐतिहासिक व भारतातील दुसऱ्या पुतळ्यास अभिवादन करून साजरा करण्यात आला।अँड प्रकाश काळे, अंबादास खैरे व शंतनू शिंदे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। प्रस्थाविक सत्यशोधक समाज प्रतिष्ठाण चे अध्यक्ष आप्पा जगताप यांनी केले। पुतळा समितीचे तत्कालीन अध्यक्ष यांचे वारसदार श्री रमेश गिते यांनी पुतळा स्थापने पासून माहिती दिली। कॉ. राजू देसले यांनी महात्मा दिवसाचे महत्व विषद केले। याप्रसंगी विजय आण्णा राऊत, शंतनू शिंदे, अंबादास खैरे, शरद मंडलिक, रमेश गिते, अँड प्रकाश काळे,करुणासागर पगारे,अँड प्रभाकर वायचळे, महात्मा फुले द्वि शताब्दी जयंती उत्सव समिती नाशिक. अध्यक्ष कॉ. राजू देसले, खजिनदार जयवंत खडतरे, प्रभाकर धात्रक, प्रसिद्धी प्रमुख गौरव जगताप, विकास गिते, तल्हा शेख, अँड बंडूनाना डांगे, शंकराव हिरवे, आदित्य पुंड, अभिजित राऊत, रेखा शिरसाठ यांसह परिसरातील नागरिक उपस्थिती होते। याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व आभार सत्यशोधक समाज प्रतिष्ठाण चे प्रा. डॉ. रामदास भोंग सर, श्रीराम सोनवणे व धोंडू मानकर साहेब यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सत्यशोधक समाज प्रतिष्ठाण चे संदिप बच्छाव, सुदर्शन मुंजवाडकर, भरत शेलार, रमेश बच्छाव, सागर मुंजवाडकर यांनी विशेष परिश्रम घेतले। तसेच सायंकाळी 5:30 वा. हुतात्मा स्मारक येथे महात्मा या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे त्यासाठी सर्वानी उपस्थित राहण्याचे आव्हान समितीच्या वतीने करण्यात आले।
छत्तीसगढ़: भाजपा मंडल अध्यक्ष ने कांग्रेस पर लगाया भ्रामक जानकारी फैलाने का आरोप
उत्तर प्रदेश: दूसरे बड़े मंगल पर शीतला माता मंदिर में हुआ विशाल भंडारे का आयोजन
उत्तर प्रदेश: भगवान परशुराम जयंती पर विचार गोष्ठी और भंडारे का हुआ आयोजन
राजस्थान: नेशनल हाईवे पर चलती स्लीपर बस में लगी आग, 40 यात्रियों ने कूदकर बचाई जान
उत्तर प्रदेश: नशीला दूध पिलाकर चोरी करने वाले गिरोह का हुआ पर्दाफाश, चार आरोपी गिरफ्तार